Pune : उपनगरात पावसामुळे दाणादाण

in #sumit2 years ago

esakal_new__4_.pngऔंध : संततधार पावसामुळे सूसगाव येथील महादेवनगर परिसरात पाण्याची पातळी वाढल्याने पुन्हा एकदा गावाशी संपर्क तुटला आहे. या भागात बहुतांश कामगारांची लोकवस्ती असून रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे सर्व कामगारांना घरी जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.