अन् महाराष्ट्र सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पेरली समृद्धीची बीजं

in #sagar2 years ago

दत्तात्रय डोक यांची नजर आता त्यांच्या सोयाबीन पिकातून मिळणाऱ्या उत्पन्नाकडे आहे. उस्मानाबाद जिल्ह्याती भूम तालुक्यातील डोकेवाडी गावाच्या या शेतकऱ्याने म्हटले की, यंदा खरीप पीक(जून-जुलै मध्ये पेरले जाते आणि सप्टेंबरनंतर काढले जाते) सोबतच पुढील एप्रिल पर्यंत त्यांचे आणखी एक पीक बाजारात जाण्यासाठी तयार असेल. हे यामुळे शक्य झाले की डोक यांनी रब्बी soybean.jpgहंगामात(डिसेंबरमध्ये पेरणी आणि एप्रिलनंतर कापणी) देखील सोयाबीनचे दुसरे पीक घेतले आहे. ते यासाठी राज्याच्या कृषी विभागाच्या विस्तार सेवेला श्रेय देतात. ज्यांनी त्यांना आणि त्यांच्या परिसरातील अन्य शेतकऱ्यांना सोयाबीनचे दुसरे पीक घेण्यासाठी प्रोत्साहीत केले.

सोयाबीनच्या दुसऱ्या पिकामुळे डोक यांच्याकडे आज ४२ क्विंटल सोयबीन आहे आणि ते अशावेळी आहे जेव्हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश येथे जे देशातील सर्वात मोठे सोयाबीन उत्पादक राज्य आहेत, तिथे सोयाबीनचे ठोक बाजार मूल्य ७ हजार २०० ते साडेसातहजार रुपये क्विंटल दरम्यान आहे. ३ हजार ९५० रुपये प्रति क्विंटलच्या किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP) हे कितीतरी जास्त आहे.

Sort:  

don't put your name in tag inbox....