एमजी मोटर्सने भारतात लॉंच केली नवीन Gloster, किंमत 31.99 लाख

in #rahul2 years ago

bhushan_esakal___2022_08_31T164155_497.pngMG Motors India ने आज भारतात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नवीन 2022 Gloster SUV लाँच केली आहे ज्याची किंमत रु. 31.99 लाख (एक्स-शोरूम) आहे. ही भारतातील पहिली ऑटोनॉमस (लेव्हल 1) प्रीमियम SUV म्हणून सादर करण्यात आली आहे.

Sort:  

Please like my post follow me sir