Success Story: भावा तूझीच हवा…! पट्ठ्याने एका एकरात लसूण लागवड केली, 6 महिन्यात कमवले तब्

in #punjab2 years ago

शेतीमध्ये (Farming) कायमच नवनवीन प्रयोग करत असतात. अनेक शेतकरी बांधव (Farmer) उत्पन्न (Farmer Income) वाढीच्या अनुषंगाने शेतीत बदल करण्याचा प्रयत्न करतात.

निश्चितच प्रत्येक शेतकऱ्याला केलेल्या बदलाचे फलित मिळत नाही, मात्र असे अनेक शेतकरी असतात ज्यांना शेतीमध्ये केलेल्या अमुलाग्र बदलाचा चांगला फायदा होत असतो. निश्चितच शेतीचे क्षेत्र हे भरपूर रिस्क असलेले क्षेत्र आहे. मात्र जर शेतीमध्ये योग्य नियोजन आखले तर निश्चितच शेतीतून देखील लाखोंची कमाई सहजरीत्या केली जाऊ शकते.

उत्तर प्रदेश मधील एका शेतकऱ्याने देखील