Uday Samant: एकनाथ शिंदेंकडं पाहिल्यास बाळासाहेबांचा होतो भास - उदय सामंत

in #pune2 years ago

Photo.jpgपुणे : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात कार्यकर्ता मेळावा घेतला. यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. तसेच दसरा मेळाव्याचा उल्लेख करत आपल्या दसऱ्या मेळाव्याला सर्वाधिक गर्दी होती, पण आपण मार्केटिंगला कमी पडलो असं त्यांनी सांगितलं. तसेच एकनाथ शिंदेंकडं पाहिल्यास बाळासाहेब ठाकरेंचा भास होतो असंही त्यांनी म्हटलं.