Russia-Ukraine war: भारतीयांनी तात्काळ युक्रेन सोडावे, दूतावासाचं आवाहन

in #pune2 years ago

santosh_kanade__62_.jpgनवी दिल्लीः युक्रेनधील भारतीय दूतावासाने एक ॲडव्हायजरी जारी केली आहे. युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे संघर्ष वाढला आहे. सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याने भारतीय नागरीकांनी युक्रेनमध्ये प्रवास न करण्याच सल्ला दिला आहे. शिवाय युक्रेनमध्ये असलेल्या भारतीयांनी लवकरात लवकर युक्रेन सोडण्याचं आवाहन या ॲडव्हायजरीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे.