Raj Thackeray: 'मनसे'चंही बारामती लक्ष्य; पुण्यात अनेक पदाधिकाऱ्यांनी...

in #pune2 years ago

santosh_kanade__63_.jpgपुणेः 'भाजप'पाठोपाठ आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बारामतीत लक्ष घालून येत्या निवडणुकांवर लक्ष्य केंद्रित केल्याचं दिसून येतंय. आज ठाकरे आज पुण्यात आहेत. त्यानिमित्त राज यांच्या उपस्थितीत अनेक पक्षप्रवेश घेण्यात आले.