Police : पोलिस बांधवांची दिवाळी गोड करा; मनसेचं उपमुख्यमंत्र्यांना पत्र

in #pune2 years ago

sakal_sports__13_.jpgदिवाळी सणाला देशभरात सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला जातो. मात्र, पोलिस विभाग या निर्णयला अपवाद ठरते. राज्यातील पोलिसांना ना बोनस मिळतो ना अॅडव्हान्स, त्यामुळे पोलीस खात्यात दिवाळीला नाराजीचा सूर पाहायला मिळतो. दरम्यान, पोलिस बांधवांसाठी मनसे धावून आले आहे. थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत पोलिसांनाही बोनस देण्याची मागणी केली आहे.