Nashik Crime News : ओढा शिवारात चोरांचा वावर; 6 चोरांचा Video Viral!

in #pune2 years ago

MSU22B04997.jpegपंचवटी (जि. नाशिक) : आडगाव-ओढा शिवारातील रस्त्यावरून रात्री दोनच्या सुमारास सहा चोर फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या चोरट्यांनी आडगाव येथील एका मळ्यातील घरात चोरी केल्याचे तसेच ओढा शिवारात चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.