LIVE Update: आणखी एक पत्र; राज ठाकरे...

in #pune2 years ago

Ankita_Khane__28_.jpgदेशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. सध्या राज्यभरात परतीचा पाऊस सुरू आहे. यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे.आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. आज सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. त्याचबरोबर राजकीय घडामोडी, क्रीडा या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर