Jayant Patil : शिंदे गटात गेलेल्या आमदारांना पश्चाताप; NCP च्या प्रदेशाध्यक्षांचा गौप्यस्फोट

in #pune2 years ago

jaynta_ptail.jpgJayant Patil : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. महाविकास आघाडीविरुध्द शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) असा 'सामना' रंगताना दिसत आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधलाय.
14 minutes ago