Forbes 2022 List : गौतम अदानी बनले भारतातील सर्वात 'श्रीमंत' व्यक्ती; मुकेश अंबानींना टाकलं मागं!

in #pune2 years ago

danai.jpgForbes’s 2022 List : फोर्ब्सनं श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली असून अपेक्षेप्रमाणं गौतम अदानी (Gautam Adani) यांनी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवलाय. त्यांनी मुकेश अंबानींना (Mukesh Ambani) मागं टाकून प्रथम क्रमांक पटकावलाय.