Eknath Shinde: पन्नासहून अधिक अपक्ष सरपंच शिंदे गटात; मुख्यमंत्री म्हणाले, 'निधी कमी पडू देणार नाही'

in #pune2 years ago

bhushan_esakal___2022_10_04T181530_639.pngनाशिक: राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे, यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात नाशिक जिल्ह्यातील ५० हून अधिक अपक्ष सरपंचानी प्रवेश केला. शिंदे यांच्या उपस्थितीत हे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य शिंदे गटात सामील झाले. दरम्यान या सरपंचाना निधी कमी पडू देणार नाही असं अश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं आहे.