Apple Mobile : IPhone 13 मिळणार स्वस्त! ‘अशी’ आहे ऑफर

in #pune2 years ago

esakal_new__1_.pngApple iPhone 13 फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन वर नुकत्याच झालेल्या दिवाळी सेलमध्ये डिस्काउंटसह उपलब्ध करून देण्यात आला होता. आता Apple iPhone 13 ची विक्री संपली आहे. तुम्हाला Apple चा हा 5G फोन घ्यायचा असेल, तर एक चांगली संधी आहे. Apple iPhone 13 च्या किमतीत नुकतीच कपात झाली आहे. तुम्ही आता ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि ऍपल स्टोअरवरून कमी किमतीत iPhone 13 ची खरेदी करू शकता.