Amazon New Feature : स्वदेशी बनो! आता मराठीतही करता येणार शॉपिंग; कसे ते वाचा

in #pune2 years ago

a652b84b_c362_498d_8bcd_e6f11b7e642e.jpgAmazon New Technology : अ‍ॅमेझॉन ही एक लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट आहे. या ई-कॉमर्स वेबसाइटवरून, लोक घरी बसून दररोज किती उत्पादने ऑनलाइन खरेदी करतात हे माहित नाही. भारतासोबतच जगातील अनेक देशांमध्ये अ‍ॅमेझॉनची सुविधा उपलब्ध आहे.