राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड, शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबत युती; उद्धव ठाकरे म्हणतात…!

in #pune2 years ago

एकीकडे शिवसेनेतील मोठा गट फोडून एकनाथ शिंदेंनी भाजपासोबत सरकार स्थापन केलं असताना दुसरीकडे राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेनं हातमिळवणी केली असून इथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक समन्वय समिती देखील नेमण्यात येणार असल्याची माहिती यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली.

“आपण दुहीच्या शापाला गाडून टाकू”
“आपण एका विचाराने एकत्र आलो आहोत. गेल्या महिन्या-दोन महिन्यांत जे आपल्या विचारांचे आहेत आणि जे आपल्या विचारांच्या जवळपासही येणारे नाहीत असे लोक स्वत:हून मला येऊन सांगत आहेत की आता संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवं. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवं. मी स्वागत यासाठी केलं की आपण सगळेजण शिवप्रेमी आहोत. आपला आजपर्यंतचा इतिहास आहे की मराठ्यांना दुहीचा शाप गाडत आला आहे. आपण एकत्र येऊन एक नवीन इतिहास घडवू. या दुहीच्या शापालाच गाडून टाकू”, अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली.

आणखी वाचा

विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी
Maharashtra Assembly Session: आदित्य ठाकरेंनी ‘लाज वाटली पाहिजे’ म्हणताच मुनगंटीवार संतापले, म्हणाले “आपल्याच पित्याला…”

Eknath Shinde Ajit Pawar 4
“तेव्हा मला आमच्या प्रमुखांचा फोन आला आणि…”, एकनाथ शिंदेंनी अजित पवारांसमोरच सांगितला पहाटेच्या शपथविधीचा ‘तो’ किस्सा

Sanjay Raut Sharad Pawar
संजय राऊतांच्या अटकेवर पहिली प्रतिक्रिया देत शरद पवार नेमकं काय म्हणाले? वाचा…

‘राम तेरी गंगा मैली’मधील ‘त्या’ वादग्रस्त सीनवर ३७ वर्षांनंतर मंदाकिनी यांनी सोडलं मौन, म्हणाल्या…
शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांची पत्रकार परिषद – LIVE https://t.co/a3Jl9cNSHL

— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) August 26, 2022
“महाराष्ट्रात जे काही घडवलं किंवा बिघडवलंय ही महाराष्ट्राची ओळख नाही. ही शिवरायांच्या, संभाजीराजांच्या महाराष्ट्राची ओळख नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तर तसं वागायला हवं. तसं वागायचं नाही आणि दाखले देताना शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे दाखले द्यायचे. हा महाराष्ट्र देशाला मार्गदर्शक ठरेल, असा आपण घडवू. त्यासाठी तुम्ही आमच्यासोबत आलेला आहात म्हणून मी तुमचं स्वागत करतो”, असं यावेळी उद्धव टाकरे संभाजी ब्रिगेडला उद्देशून म्हणाले.

MORE STORIES ON
उद्धव ठाकरे
शिवसेना
मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena uddhav thackeray sambhaji brigade alliance maharashtra politics pmw

NEXT STORY
“शिंदे गट ईडीच्या भयानं गुडघ्यावर गेला, तसे दिल्लीत…”, शिवसेनेची भाजपावर आगपाखड!

ताज्या बातम्या

आमिर खान साधणार सुवर्णमध्य, ‘लाल सिंग चड्ढा’च्या करारासंदर्भात नेटफ्लिक्सशी पुन्हा बोलणी सुरु

पुणे : ऊसतोडणी कराराचे उल्लंघन ८१ कारखान्यांची ३९ कोटींची फसवणूक

लग्नाच्या ३७व्या वाढदिवशी अनुपम खेर यांची खास पोस्ट; पत्नीसह फोटो पोस्ट करत म्हणाले…

‘अल-कायदाप्रमाणे ऑपरेशन कमळची भीती’: ‘सामना’तील टीकेवर मुनगंटीवारांचा टोला, म्हणाले, “ते वर्तमानपत्र…”

नितेश राणेंचं मुंबई पालिका आयुक्तांना पत्र; म्हणाले “आदित्यसेना टक्केवारी गँगमुळे…”

एक वर्षाच्या बाळाला खांद्यावर घेऊन बापाला चालवावी लागतेय रिक्षा; Viral Video पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स

६ जी बाबत पंतप्रधानांची मोठी घोषणा; भारतात ‘लवकरच’ होणार अनावरण
अवश्य वाचा

वाशीम : जोगळदरी गावाजवळ समृध्दी महामार्गाच्या पुलाचा काही भाग कोसळला, कंत्राटदाराची रात्रीतून सावरासावर!

बुलढाणा : पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या युवकाचा मृत्यू

राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड, शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबत युती; उद्धव ठाकरे म्हणतात…!

चंद्रपूर : आसोलामेंढा नहरात पाच मुले बुडाली ; चौघांना वाचविण्यात यश, मुलगी बेपत्ता
फोटो गॅलरी

15 PHOTOS
Photos : ‘टाळ वाजे, वीणा वाजे…’, गणेशोत्सवानिमित्त ‘अगंबाई सुनबाई’ फेम अभिनेत्रीचं खास फोटोशूट

18 PHOTOS
Asia Cup 2022 Photos: IND vs PAK चे ‘हे’ ३ सामने पाहताना प्रेक्षक झाले होते थक्क; २०१६ मध्ये जे घडलं ते आठवलं तरी…

12 PHOTOS
Emergency First Look: श्रेयस तळपदे ते मिलिंद सोमण… कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटात ‘हे’ कलाकार दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
आणखी पाहा
TOP CATEGORIES
देश-विदेश
मनोरंजन
क्रीडा
अर्थसत्ता
मुंबई
महाराष्ट्र
वृत्तान्त
पुणे
ठाणे
नागपूर/विदर्भ
निवडणूक २०२२
ट्रेंडिंग
तंत्रज्ञान
राशी वृत्त
लाइफस्टाइल
ऑटो
TRENDING TOPICS
Maharashtra Corona Update
Agnipath Scheme
Maharashtra Latest News
Maharashtra Monsoon Updates
Maharashtra News Live
Women’s Equality Day 2022
महाराष्ट्र बातम्या
देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदे
श्रावण २०२२
TRENDING STORIES
‘आदित्य ठाकरेंची दिशा चुकली’चा नेमका अर्थ काय? भरत गोगावले म्हणतात, “त्यांच्या वैयक्तिक जीवनावर…!”
“अकोला मतदारसंघ निवडून येईल न येईल म्हणून तो शिवसेनेला गेला आणि…”, फडणवीसांनी सांगितला फुंडकरांचा ‘तो’ किस्सा
“…तर मी कशाला बोलू साहेब?” जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ; म्हणाले, “हा महाराष्ट्राचा अपमान!”
पुण्यातील पाषाण तलाव परिसरात अविवाहित जोडप्यांना बंदी; पालिकेच्या उद्यान विभागाचा फतवा
Anand Dighe Death Anniversary: “…नाही राजकारण”; आनंद दिघेंच्या स्मृतिदिनानिमित्त CM शिंदेंनी पोस्ट केलेली चारोळी चर्चेत
Video : दाक्षिणात्य पद्धतीने जेवण केल्यामुळे रणबीर कपूर ट्रोल, नेटकरी म्हणाले “कितीही स्टंट केले तरी…”
“पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर…”; जाहीर भाषणात उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला
Photos: सिद्धार्थ जाधवच्या पत्नीने सुरु केला नवा व्यवसाय; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
अडथळ्यांचा डिजिटल प्रवास!
India Vs Pakistan सामन्याआधी धोनीच्या आठवणीत विराट झाला भावूक; रात्री फोटो पोस्ट करत म्हणाला..
MORE FROM महाराष्ट्र
‘अल-कायदाप्रमाणे ऑपरेशन कमळची भीती’: ‘सामना’तील टीकेवर मुनगंटीवारांचा टोला, म्हणाले, “ते वर्तमानपत्र…”
राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड, शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबत युती; उद्धव ठाकरे म्हणतात…!
पुणे : नोकरीच्या आमिषाने तरुणाची १२ लाखांची फसवणूक
“शिंदे गट ईडीच्या भयानं गुडघ्यावर गेला, तसे दिल्लीत…”, शिवसेनेची भाजपावर आगपाखड!
शिर्डी साई मंदिरात हार, फुलं नेण्यास बंदी असल्याने संताप; ग्रामस्थ आणि विक्रेत्यांची सुरक्षारक्षकांसोबत झटापट
‘आदित्य ठाकरेंची दिशा चुकली’चा नेमका अर्थ काय? भरत गोगावले म्हणतात, “त्यांच्या वैयक्तिक जीवनावर…!”
“माझ्याविरोधातील पत्रकं जरूर वाट, पण त्याचं बिल मला पाठव, मी भरतो”, देवेंद्र फडणवीसांनी सांगितला फुंडकरांचा ‘तो’ किस्सा
Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
“…तर मी कशाला बोलू साहेब?” जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ; म्हणाले, “हा महाराष्ट्राचा अपमान!”
“अकोला मतदारसंघ निवडून येईल न येईल म्हणून तो शिवसेनेला गेला आणि…”, फडणवीसांनी सांगितला फुंडकरांचा ‘तो’ किस्सा
INDIANEXPRESS
Yogi Case: UP Denied Sanction To Prosecute 2 Months After He Took Over As CM
'Freebies' During Elections: SC Refers Matter To 3-Judge Bench
Opinion | CJI Ramana's Tenure Had Some Highs, And Many Belied Hopes
Awadh Bihari Choudhary, RJD’s Yadav Face In Siwan, Set To Be Bihar Speaker
All About 'Vikrant', India's First Indigenous Aircraft Carrier To Be Re-Incarnated
FOLLOW US
Facebook

Twitter

DOWNLOAD APPS
Play_stor

Apple_stor

EXPRESS GROUP
The Indian Express
The Financial Express
Jansatta
IeTamil.Com
IeMalayalam.Com
IeBangla.Com
InUth
The ExpressGroup
MyInsuranceClub
Ramnath Goenka Awards
Compare Term Insurance
QUICK LINKS
T&C
Privacy Policy
Indian Express Group
Advertise With Us
संपर्क
This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
Copyright © 2022 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

चतुरा
चतुरा
विश्लेषण
विश्लेषण
Bell Icon23
मुख्य बातम्या
Share Icon
Share
NEXT STORY

READWhatsApp-Image-2022-08-26-at-1.48.55-PM.jpeg