प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन

in #pune2 years ago

income_tax_3.jpgपुणे - कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडून सोमवारी (ता. १२) सकाळी १० वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध येथे प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना ही कुशल कारागीर घडविणारी योजना आहे. आय. टी. आय. उत्तीर्ण व इच्छुक उमेदवारांसाठी जिल्हास्तरीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास आय. टी. आय उत्तीर्ण उमेदवारांनी उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा. आस्थापनांनी भरती मेळाव्यासाठी

Sort:  

Follow aur like kre 🙏