Richest Company In World : गुगल, अ‍ॅमेझॉन अन् फेसबूकपेक्षाही ही कंपनी आहे गर्भश्रीमंत

in #parbhani2 years ago

Richest Company In World : मेटा, अ‍ॅमेझॉन आणि अल्फाबेट सारख्या दिग्गज कंपनीच्या एकूण कॅपिटलपेक्षा या एकट्या कंपनीचं मार्केट कॅपिटल जास्त आहे. या कंपनीने सर्वांना मागे टाकत जगात नंबर एकची गर्भ श्रीमंत कंपनी म्हणून जागा पटकावली आहे.