कतरिनाचा डान्स पाहून Salman Khan नं मिटले डोळे... कतरिनाचा केला अपमान?, Video एकदा पाहाच...

in #nnmedia2 years ago

2FFvzA2zeqoVPgRCnRzbu8bpsUZWZB9SackxE9fnUCPeuEGXgAo8u5Bi7FnMFxn98K4MB1RPBPDNjgzt3KuBSTP8LzSNzYRsEbkC5BWgkMu4A4hhgh6YikGdJtvPp.jpegSalman Khan and Katrina Kaif Viral Video: विकी कौशलशी (Vicky Kaushal) लग्न केल्यानंतर कतरिना कैफ भलेही स्थिरावली असेल, पण पडद्यावर ही सुंदर जोडी सलमान खानसोबत सर्वाधिक जमली होती आणि लोकांना ती नेहमीच खूप आवडली होती. दोघांनी सुरुवातीपासून आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि लवकरच कतरिना आणि सलमान टायगर 3 मध्ये एकत्र दिसणार आहेत