शिंगासकट आणि लिंगाशिवाय जन्माला आलं विचित्र बाळ, कारण कळताच डॉक्टरांना

in #nnmedia2 years ago

baby-34433_202011522455.jpeg

धड आणि दोन डोकी, एकाच बाळाला तीन किंवा चार हातपाय अशा विचित्र जन्माला आलेल्या बाळांची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. अशाच आणखी एका विचित्र बाळाला पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. या बाळाला पाहून सर्वजण शॉक झाले आहेत. या बाळाला पाय नाहीत पण पायाच्या जागी शिंग आहे आणि त्यातही शॉकिंग म्हणजे त्याला प्रायव्हेट पार्टही नाहीत.