Sakal Exclusive : गावठाण, झोपडपट्टीत 20 हायड्रंट पॉइंट

in #newupdet2 years ago

fire_823623_640.jpgनाशिक : गावठाण व झोपडपट्टी भागात आग लागण्याची घटना घडल्यास अरुंद रस्त्यांमुळे घटनास्थळी पोचण्यास विलंब होतो. त्यामुळे वित्तहानी व जीवितहानी मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वीस ठिकाणी हायड्रंट पॉइंट प्रस्तावित करण्यात आले आहे. स्मार्टसिटी कंपनीमार्फत सुरू असलेल्या गावठाण विकास प्रकल्पाच्या माध्यमातून हायड्रंट पॉइंट विकसित केले जाणार आहे. (20 hydrant points in villages slums Planning to extinguish fire nashik Latest Marathi News)