महिला हॉकी संघाची ब्राँझपदकासाठी लढत

in #newupdet2 years ago

ताज्या
शहर

मनोरंजन

देश
क्रीडा
ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

महिला हॉकी संघाची ब्राँझपदकासाठी लढत
Published on : 7 August 2022, 2:32 am

By
सकाळ वृत्तसेवा

बर्मिंगहॅम : टोकियो ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक थोडक्यासाठी हुकल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्येही नशिबाने साथ दिली नाही. भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये निर्धारित वेळेमध्ये १-१ अशी बरोबरी झाल्यानंतर निकालासाठी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. यामध्ये ऑस्ट्रेलियाने ३-० अशा फरकाने विजय संपादन केला. त्यामुळे भारताला महिला हॉकी संघाला आता ब्राँझपदकासाठी लढावे लागणार आहे.1627969363_india_women_hockey_team_ap_1600_1600x1200.jpg