सातारा : चिमुकल्या पुतण्‍यास टाकले विहिरीत

in #newupdet2 years ago

सातारा : चिमुकल्या पुतण्‍यास टाकले विहिरीत
Published on : 7 August 2022, 5:36 am

By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोडोली येथील दत्तनगर परिसरात राहणाऱ्या अक्षय ऊर्फ गोट्या मारुती सोनवणे याने घरगुती वादाच्‍या रागातून दहा महिन्‍यांच्‍या पुतण्‍याला आज सकाळी विहिरीत फेकले. पाण्‍यात बुडाल्‍याने शलमोन (वय १० महिने) याचा मृत्‍यू झाला असून, याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी संशयित अक्षयला ताब्‍यात घेतले आहे. ताब्‍यात घेतलेल्‍या अक्षयच्‍या विरोधात खुनाचा गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे.crime_3.jpg