बॉक्सिंगमध्ये नीतू जिंकले; भारताच्या पदरात चौदावे सुवर्णपदक

in #newupdet2 years ago

Boxer Nitu Ghanghas wins gold : बॉक्सिंगमध्ये नीतूने महिलांच्या 45-48 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. तिने अंतिम सामन्यात इंग्लंडच्या डेमी जेडचा 5-0 असा पराभव केला. राष्ट्रकुल 2022 मधील भारताचे हे 14 वे सुवर्णपदक आहे.bhushan_esakal___2022_08_07T152542_886.jpg