विश्व हिंदू परिषद : ज्ञानवापी मंदिर मुक्तीतील पहिला अडथळा पार; निर्णय समाधानजनक!!

in #news2 years ago

प्रतिनिधी

नवी दिल्ली : वाराणसीत ज्ञानवापी मंदिराच्या मुक्तीतील पहिला अडथळा पार झाला आहे. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष वरिष्ठ विधिज्ञ आलोक कुमार यांनी ज्ञानवापी खटला हा सुनावणीस पात्र असल्याचे मानण्याच्या वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे.Vishwa Hindu Parishad : Gnanavapi Temple Crosses First Hurdle to Liberation; Decision Satisfactory!!

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद : राम मंदिराच्या मुद्द्यावर विश्व हिंदू परिषदेची संघर्ष, काँग्रेस नेत्यांशी जवळीक!

आलोक कुमार म्हणाले, की वाराणसीचा खटला प्लेसेस ऑफ वर्शिप एक्ट 1993 च्या अंतर्गत येत नाही, याबद्दल त्यांना आधीही विश्वास होता. केवळ खटला लांबविण्यासाठी प्रतिवादींनी याचिका केली होती. आता याचिका रद्द झाल्यामुळे या खटल्याची सुनावणी गुण-दोषांच्या आधारे होईल.

या दाव्यात हिंदू पक्षाचा विजय होईल, याची पूर्ण आशा होती. न्यायालयाच्या निर्णयाला हार-जीतीचा मुद्दा न करता स्वीकार करावा, कारण हा एक धार्मिक आणि आध्यात्मिक विषय आहे, असे आवाहन त्यांनी केले.

Vishwa Hindu Parishad : Gnanavapi Temple Crosses First Hurdle to Liberation; Decision Satisfactory!!

महत्वाच्या बातम्या

लम्पीमुळे पशुधनाची हानी झाल्यास भरपाई; शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय![58098edd2e060e5ef275e454111bd6d856d11a83b2e627b1324325f0b0b3d982.webp](https://images.wortheum.news/DQmZM5M5kB37wrZPA5oTS3nPVMUQye2sNKL9UV3gV3Hq9uM/58098edd2e060e5ef275e454111bd6d856d11a83b2e627b1324325f0b0b3d982.webp)