Parbhani : सोयाबीन पिकाचा दिवाळीपूर्वी द्या अग्रीम पीकविमा

in #news2 years ago

ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Parbhani : सोयाबीन पिकाचा दिवाळीपूर्वी द्या अग्रीम पीकविमा
Published on : 11 October 2022, 4:34 am

By
सकाळ वृत्तसेवा

गंगाखेड : नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाचा दिवाळीपूर्वी अग्रीम पीकविमा द्यावा, यासह इतर मागण्यांसाठी मागण्यासाठी डोंगरी जन परिषदेच्या वतीने सोमवारी (ता. १०) रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा: Parbhani : मानवतच्या उपजिल्हा रुग्णालयास ४८ कोटी

सततचा पाऊस व नंतर पडलेल्या खंड यामुळे पिकाची परिस्थिती गंभीर आहे. यामुळे डोंगरी जन परिषदेच्या वतीने शहरातील पालम रस्त्यावर असलेल्या उड्डाणपुलाजवळ रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने नुकसानग्रस्त सोयाबीन पिकांचा २५ टक्के अग्रीम विमा दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा.esakal_new__13_.jpg