Ganesh Chaturthi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

in #news2 years ago

यतो बुद्धिरज्ञाननाशो मुमुक्षोः, यतः सम्पदो भक्तसन्तोषिकाः स्युः। यतो विघ्ननाशो यतः कार्यसिद्धिः, सदा तं गणेशं नमामो भजामः।। गणेश चतुर्थी की ढेरों शुभकामनाएं। गणपती बाप्पा मोरया! हा श्लोक शेअर करत गणरायाची कृपा कायम राहो यासाठी पंतप्रधान मोदी यांनी प्रार्थना केली आहे.देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनीही देशवासीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व देशवासियांना गणेश चतुर्थीesakal_new__2_.jpgच्या हार्दिक शुभेच्छा.विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती भगवान गणेश हे ज्ञान, सिद्धी आणि सौभाग्य यांचे प्रतीक आहेत. श्री गणेशाच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचा संचार होवो हीच सदिच्छा अशा शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.