Video : युक्रेनच्या अनेक शहरांवर मिसाईल हल्ले, शेकडो ठार

in #news2 years ago

Russian Missile Attack in Ukraine : युक्रेनची राजधानी कीवसह अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर मिसाईल हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यांमध्ये शेकडो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. अद्याप यात मृतांचा आणि जखमींचा अधिकृत आकाडा समोर आलेला नाही. परंतु, हल्ल्यांची तीव्रता पाहता मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.esakal_new__2_.jpg