पिंपरी-चिंचवड महापालिकेत तब्बल ४ हजार ३६८ शासकीय पदे रिक्त

in #news2 years ago

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध शासकीय विभागातील तब्बल ४ हजार ३६८ पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे. माहिती अधिकारातून ही माहिती प्रशासन विभागाने उपलब्ध करून दिली आहे. परिणामी दैनंदिन नागरी सुविधा पुरविताना महापालिका प्रशासनावर प्रचंड ताण येत आहे.0pcmc_27_0.jpg