Tata Punch खरेदी करण्याचा विचार करताय? थांबा! कारमधून हटवण्यात आली महत्वाची गोष्ट

in #news2 years ago

new-project-2022-10-31t113342.313_202210902845.jpgटाटा पंच कार अल्पावधीच खूप लोकप्रिय झाली आहे. टाटा मोटर्सची ही एसयूव्ही गेल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये टॉप १० वाहनांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली होती. या कारला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जर तुम्ही देखील टाटा पंच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण टाटा मोटर्सने या कारच्या बेस व्हेरिअंटमध्ये काही बदल केले आहेत. या अपडेटमुळे कारमधील सर्वात महत्त्वाचे फिचर काढून टाकण्यात आलं आहे.