Sudha Murti: अखेर सुधा मूर्ती यांचं स्पष्टीकरण, मी संभाजी भिडे यांना ओळखतही नाही

in #news2 years ago

Ankita_Khane___2022_11_10T142214_837.jpgन्फोसिसच्या अध्यक्षा सुधा मूर्ती या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली इथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी कुरुंदवाडमधील त्यांच्या घराची पाहणी केली. तसंच सुधा मूर्ती यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांचीही सांगलीत एका कार्यक्रमात भेट घेतली. तिथे सुधा मुर्ती या भिडे गुरुजींच्या पायाही पडल्या. याआधीच काही दिवसांपूर्वी टिकलीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भिडे गुरुजी चर्चेत आले होते.हेही वाचाः कोणाचे हिंदुत्व शाश्वत...बापुंचे की संघाचे