Sambhaji Bhide : टिकलीचा आग्रह सोडला; खाकी वर्दीसमोर नरमले

in #news2 years ago

esakal_new__21_.jpgशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे काही दिवसांपासून चर्चेत आहेत. टिकली लाव तरच तुझ्याशी बोलेन, असं महिला पत्रकाराला त्यांनी सुनावलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर सातत्याने टीका होत होती. पण आता त्यांनी आपल्या त्या भूमिकेवरुन यु-टर्न घेतल्याचं दिसून आलं.