पुणे महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या सर्व माहीती | Pune Mahanagarpalika Recruitment

in #news2 years ago

पुणे | पुणे परिमंडळांतर्गत पुणे महानगरपालिका येथे माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक, वसतिगृह वॉर्डन, खरेदी व स्टोअर व्यवस्थापक, मानव संसाधन व्यवस्थापक, कायदेशीर सहाय्यक, मुख्य लेखापाल, रुग्णालय व्यवस्थापक/प्रशासक, विद्यार्थी समुपदेशक, जैव- वैद्यकीय अभियंता, ECG तंत्रज्ञ, श्रवणयंत्र तंत्रज्ञ, अपवर्तनवादी, लघुटंकलेखक, नळ कारागीर पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकhigh.webpरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 9, 10, 11, 14, 15, 16, 17, 22, 23, 24, 25, 28, 29, 30 नोव्हेंबर 2022 आहे