पहिल्यांदाच इतका स्वस्त झाला iPhone 14, पाहा कुठे मिळतेय 'ही' ऑफर

in #news2 years ago

दिल्ली: Best Offer On iPhone 14 : सप्टेंबरमध्ये लाँच झाल्यानंतर पहिल्यांदाच iPhone 14 वर मोठी सूट मिळत आहे. पण, ही सवलत खूपच मर्यादित आहे. iPhone 13 चा उत्तराधिकारी म्हणून लाँच केलेला नवीन iPhone 14 सध्या बँक सवलतीसह फक्त ७२,९०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ही किंमत त्याच्या मूळ किंमत, ७९,९००० रुपयांपेक्षा कमी आहे. नवीन किंमत Jio Mart ऑफलाइन स्टोअरवर लागू आहे. iPhone 14 मालिकेतील इतर मॉडेल जसे की, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14iphone-14-95301717.jpg Pro Max Jio Mart वर त्यांच्या मूळ किमतीत उपलब्ध आहेत. म्हणजेच ही ऑफर फक्त iPhone 14 वर उपलब्ध आहे. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर.