ड्रायव्हरने असा गिअर टाकला की प्रेमात पडली श्रीमंत पोरगी; तिच्याशी लग्न करून

in #news2 years ago

car-gear-16673144693x2.jpgNews18 India
बातम्या
दिवाळी 2022
देश
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
मनोरंजन
लाइफस्टाइल
मनी
स्पोर्ट्स
करिअर
VIRAL
रेसिपी
वेब स्टोरीज
अध्यात्म
Netra Suraksha
पुढील संदेश
मायलेकाला वाचवण्यासाठी RPF जवानाने चालत्या ट्रेनवर घेतली उडी शेवटी...; मुंबईतील थरारक VIDEO
HOME
/
NEWS
/
VIRAL
/
ड्रायव्हरने असा गिअर टाकला की प्रेमात पडली श्रीमंत पोरगी; तिच्याशी लग्न करून झाला करोडपतीचा घरजावई
ड्रायव्हरने असा गिअर टाकला की प्रेमात पडली श्रीमंत पोरगी; तिच्याशी लग्न करून झाला करोडपतीचा घरजावई
प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)
ड्रायव्हरची गाडीचा गिअर बदलण्याची स्टाईल पाहून तरुणी इतकी इम्प्रेस झाली की तिने त्याच्याशी थेट लग्नच केलं.

NEWS18 LOKMAT
LAST UPDATED: NOVEMBER 01, 2022, 20:42 IST
DELHI, INDIA
News18 Lokmat
Published by: Priya Lad

कराची, 01 नोव्हेंबर : एखादी व्यक्ती गाडी चांगली चालवते म्हणून तुम्ही त्या व्यक्तीचं कौतुक केलं असेल. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एका ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग स्किल किंबहुना त्याच्या गिअर टाकण्याच्या पद्धतीवर एक तरुणी इतकी फिदा झाली की त्या ड्रायव्हरच्या प्रेमातच पडली. तिने त्याच्याशी लग्नही केलं आणि साधा ड्रायव्हर करोडपतींचा घरजवाई झाला. पाकिस्तानातील ही अनोखी लव्ह स्टोरी सध्या चर्चेत आहे.

श्रीमंत मुलगी पटावी असं कित्येक तरुणांना वाटतं. यासाठी हे वाटतं तितकं सोपं नाही. यासाठी किती पापड बेलावे लागतात हे काही तरुणांना माहिती असेलच. पण एका साध्या ड्रायव्हरने फक्त एका गिअरवर श्रीमंत मुलगी पटवली आहे. जिथं हा तरुण ड्रायव्हर म्हणून काम करत होता, त्याच मालकाची मुलगी त्याच्या प्रेमात पडली आणि दोघांनी लग्न केलं.

हे वाचा - मालकिणीने कानशिलात लगावली, नोकराने तिला मटण खायला घालून

Sort:  

Copy paste to sahi tarike se kijiye