अफगाणिस्तानने बांगलादेशचा उडवला धुव्वा, जे भारत-पाकिस्तानला जमलं नाही ते करून दाखवलं...

in #news2 years ago

asia-cup-93888309.jpgcup 2022, afg vs ban : अफगाणिस्तानने आजच्या सामन्यात बांगलादेशवर दणदणीत विजय साकारला. या विजयासह अफगाणिस्तानने मानाचे स्पर्धेत स्थान पटकावले आहे. भारत आणि पाकिस्तानसारख्या संघांनाही जे करता आले नाही ते अफगाणिस्तानसारख्या संघाने करून दाखवले आहे. या सामन्यात दमदार विजय साकारत त्यांनी नेमकं कोणतं मानाचं स्थान पटाकवले आहे, जाणून घ्या...
दुबई : अफगाणिस्तानने बांगलादेशचा धुव्वा उडवल्याचे पाहायला मिळाले. या विजयासह अफगाणिस्तानने मानाचे स्थान पटकावले आहे. भारत आणि पाकिस्तानसारख्या संघांनाही जे करता आले नाही ते अफगाणिस्तानसारख्या संघाने करून दाखवले आहे

Sort:  

Please like