ही` अभिनेत्री शुटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांच्याकडून

in #news2 years ago

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी अनेक वेगळ्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर केलं. आजही त्यांच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत चाहते असतात. बॉलिवूडमध्ये आज अनेक अभिनेते आहेत, पण बिग बींची सर कोणालाचं येणार नाही. बिग बींनी त्यांच्या अभिनयाने चाहत्यांचं मनोरंजन केलं. बिग बींच्या हीट ठरलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'शोले...'

Sort:  

Ok