बॉयकॉट ट्रेंडदरम्यान ‘ब्रम्हास्त्र’चा नवा टीझर प्रदर्शित, करण जोहरने व्हिडीओ शेअर

in #news2 years ago

सध्या बॉलिवूडमध्ये ‘बॉयकॉट’ हा ट्रेंड चांगलाच व्हायरल होत आहे. आमिर खान आणि अक्षय कुमारसारख्या सुपरस्टारचे चित्रपट लोकांनी बॉयकॉट केले. आता नेटकरी येणाऱ्या इतरही मोठ्या स्टार्सच्या आणि स्टारकिड्सच्या चित्रपटांना बॉयकॉट करताना दिसत आहेत. शाहरुख खानचा ‘पठाण’, हृतिक रोशनचा ‘विक्रम वेधा’, सलमान खानचा ‘टायगर ३’ या चित्रपटांना बॉयकॉट करायची मागणी होऊ लागली आहे. अशातच आता ‘बॉयकॉट ब्रह्मास्त्र’ हा ट्रेंड काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

आणखी वाचा – चित्रपट सुपरफ्लॉप ठरल्यानंतर कुटुंबासह अक्षय कुमार लंडनला रवाना, पत्नी परदेशातच राहणार कारण…

आणखी वाचा

sharad pawar
शरद पवारांचं पुढील राजकीय वाटचालीबाबत मोठं विधान; म्हणाले, “मी आता…!”

uddhav thackeray eknath shinde mns
“त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की…”, दसरा मेळाव्यावरून मनसेचा शिवसेना आणि शिंदे गटाला टोला!

Gulabrao Patil Chandrakant Khaire
“सरकार कोसळण्याच्या भीतीने शिंदे गटातील १३-१४ आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात”, खैरेंच्या दाव्यावर गुलाबराव पाटील म्हणाले…

Viral Video: कॉन्फिडन्स असावा तर असा! विजयी षटकार मारण्याआधी पांड्याने केलं असं काही की…
९ सप्टेंबरला ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. त्याचपूर्वी चित्रपट प्रदर्शित होण्यास दहा दिवस बाकी म्हणत करण जोहरने या चित्रपटाचा नवा टीझर सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या टीझरला काही तासांमध्येच अधिक व्ह्युज मिळाले आहेत. मात्र अनेकांनी टीझर पाहता नकारात्मक कमेंट देखील केल्या आहेत. ट्वीटरवर तर चित्रपट बॉयकॉट करा अशी मागणी होत आहे.

In just 10 days, you will experience the universe of #Brahmastra.
Coming to cinemas on 9th September!#10DaysToBrahmastra

Sort:  

https://wortheum.news/@kunalagrawal#
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
Sir/Ma'am please follow me and like my post.🙏🏻🙏🏻