सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटाला धक्क्यावर धक्का; दिपाली सय्यद अखेर शिंदे गटात प्रवेश करणार; काय

in #news2 years ago

Dipali-Sayyad-1.jpgमुंबई: उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. स्वत: दिपाली सय्यद यांनी आपल्या प्रवेशाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर दिपाली सय्यद यांनी हे मोठं विधान केलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.