२३ दिवसांची मुलगी गरोदर ? मुलीच्या पोटातून काढले ८ भ्रूण; तज्ज्ञ काय म्हणतात

in #news2 years ago

esakal_new.pngमुंबई : झारखंडच्या रामगढमध्ये राहणाऱ्या एका महिलेने 10 ऑक्टोबरला एका मुलीला जन्म दिला. पण जन्मानंतर मुलीच्या पोटात दुखू लागलं. रामगढ रुग्णालयात तिचं सीटी स्कॅन केलं तेव्हा तिच्या पोटात ट्युमर असल्याचं डॉक्टरांना वाटलं. त्यानंतर तिला तात्काळ रांचीतल्या राणी बाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं डॉक्टरांना धक्काच बसला.