टी-२० वर्ल्डकपमध्ये झाली मोठी चूक; यजमान ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना पाहा झालं तरी का

in #news2 years ago

aus-vs-afg-95314264.jpgवर्ल्डकपमधील या सामन्यात एक मोठी चूक झाल्याचे समोर आली आहे. ही चूक खेळाडूंकडून नव्हे तर चक्क अंपायरकडून झाली. ऑस्ट्रेलियाच्या डावात अफगाणिस्तानचा गोलंदाज नवीन उल हकने एका ओव्हरमध्ये फक्त ५ चेंडू टाकले आणि पाच चेंडूनंतर अंपायरने ओव्हर पूर्ण झाल्याचे सांगितले. विशेष म्हणजे दोन्ही संघातील एकाही खेळाडूला ही गोष्ट लक्षात आली नाही.