मी मोठी असले म्हणून काय झालं? सलमानसोबत रोमान्स करण्यावर नीना गुप्तांचं वक्तव्य

in #news2 years ago

533746-neena-gupta-says-want-to-do-a-romatic-film-with-salman-khan.jpgअसू शकतात. मी खूप लाजाळू आहे आणि सलमानसोबतच्या भूमिकेसाठी कोणाला विचारू शकत नाही, असेही तिने म्हटले आहे.

नीना म्हणाल्या, 'सूरजने हा चित्रपट मैत्रीवर बनवला आहे, असे होऊ शकते की तो माझ्या आणि सलमानसोबत एक कम्पॅनियनलशिप चित्रपट करेल. सलमान पेक्षा मी मोठी आहे तर त्यात काय अडचण आहे. कदाचित तो माझ्याकडून रिलेशनशिपविषयी काही शिकेल किंवा मी त्याच्याकडून शिकू शकेन, पण हे फक्त सूरज जी लिहितील यावर अवलंबून आहे. त्यानंतर नीना जोरात हसू लागतात. दरम्यान, सलमान हा 56 वर्षांचा आहे, तर नीना गुप्ता 63 वर्षांच्या आहेत. नीना गुप्ता सलमान खानपेक्षा 7 वर्षांनी मोठ्या आहेत.