Health : दिल का कनेक्शन है दिमाग से! संशोधनातून झाले सिध्द

in #news2 years ago

Dhanshree_B___2022_09_03T094938_977.jpgप्रेमात कोणाचे हृदय तुटले अर्थाच मन दूखावले तर त्याचा परिणाम मेंदूवर होऊन डिप्रेशनमध्ये जाणारे अनेक लोक आपण पाहिले आहेत. आपल्या शरीराचे सर्व अवयव एकमेकांशी जोडलेले असतात. कोणत्याही एका अवयवाच्या कार्यावर परिणाम झाला तर एकूणच आरोग्यावर वाईट परिणाम होतो. हृदय आणि मनाचा थेट संबंध आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हृदयाच्या खराब आरोग्यामुळे मेंदू अकाली 'म्हातारा' होऊ शकतो.

Sort:  

sachin sir like my news