राज ठाकरेंच्या अयोध्या दौरा स्थगितीमागे शरद पवार? मनसेने शेअर केले फोटो
![](मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजी होणारा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित कऱण्यात आला आहे. या दौऱ्याला उत्तर प्रदेशातले खासदार बृजभूषण सिंह यांनी तीव्र विरोध केला होता. हा विरोध म्हणजे एक सापळा असून त्याला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला होता. त्याच आरोपासंदर्भातले संकेत देणारे फोटो मनसेकडून शेअर करण्यात आले आहेत. (Raj Thackeray Ayodhya visit by)