Malaika Arora: पुन्हा बहरलं मलायकाचं सौंदर्य, नजर ढळणार नाही!

in #news2 years ago

Malaika Arora New Look Viral: मलायकाच्या बाबत जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. वयाची चाळीशी ओलांडली तरी सौंदर्यात काहीही कमी नाही. सोशल मीडियावर मलायका ही नेहमीच चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. इंस्टावर तिला फॉलो करणाऱ्यांची काही कमी नाही. काहीही झालं तरी मलायकाच्या फोटोवर आणि व्हिडिओवर कमेंट करणाऱ्यांची संख्या रोडावलेली दिसत नाही. सध्या मलायकाचा रॅम्प वॉक हा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतो आहे. यात तिचा सुंदर लूक पाहून नेटकरी भारावून गेले आहेत.newsroom_webbanner__60_.jpg