IND VS SA : अरे चालले तरी काय! आधी सापामूळ आता खराब प्रकाशामुळे थांबला सामना

in #news2 years ago

India vs South Africa 2nd T20I Match : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटी येथे खे ळल्या जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 238 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.image.png