Lalbaug Raja Ganesh Visarjan : पुढच्या वर्षी लवकर या! अलोट गर्दीत लाडक्या लालबागच्या राजाला निरोप

in #new2 years ago

Lalbaug Raja Ganesh Visarjan 2022 : कोविडच्या 2 वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. मागील 10 दिवस गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी लाखो भाविक गिरगाव चौपाटीवर उपस्थित आहेत. आज सकाळी 9 : 05 ला लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
RECOMMENDED ARTICLES

Ganesh Visarjan 2022 : पोलिसांकडून "डिजे"वाल्यांवर जबरदस्ती
पुणे : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीस झालेल्या प्रचंड विलंबामुळे अखेर पोलिसांनी शनिवारी सकाळी "डिजे"वाल्या गणेशोत्सव मंडळांना जबरदस्तीने पुढे ढकलत वेळेवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे ढोल ताशा पथकांवर सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी मेहेरबानी
5 hours ago

Ganesh Visarjan Pune LIVE: श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळाचे टिळक चौकात आगमन
दगडूशेठ हलवाई गणपती सकाळी सहा वाजता मार्गस्थ झाला आहे. त्यामुले गणपतीची विसर्जन मिरवणूक अजूनही सुरूच आहे. अलका चौकात थोड्याच वेळात पोहचेल अशा शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळाचे टिळक चौकात आगमन झालं आहे.
5 hours ago

Samsung Mouse : ओव्हर टाईम केला तर माऊस जाईल पळून, सॅमसंगची करामत
Samsung Balanced Mouse : लोकांनी बॅलंस्ड काम करावे म्हणून सॅमसंगने एक आगळावेगळा अविष्कार केला आहे. हा माऊस लोकांनी ठराविक काळापेक्षा अधिक काम करू नये म्हणून डिझाईन करण्यात आला आहे. हा माऊस कामाच्या वेळात सामान्य माऊस सारखाच काम करतो. पण त्यापेक्षा जास्त वेळ झाल्यास तो डोस्कवरून पळून जातो.
5 hours ago
Asia Cup नंतर स्पष्ट, रोहित 'या' फ्लॉप खेळाडूंना T-20 World Cup साठी देणार संधी
Rohit Sharma T20 World Cup T20 World Cup : आशिया कप मध्ये भारतीय संघाची कामगिरी काही चांगली राहिली नाही. सुपर-4 सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर टीम इंडिया आशिया कपमधून बाहेर पडली आहे. आशिया चषक स्पर्धेत भारताच्या या तीन खेळाडूंनी
5 hours agolalbag.jpg