हार्दिकबरोबर हँगआऊट केलं की असं होतं; रवी शास्त्री झाले ट्रोल

in #new2 years ago

content://com.android.chrome.FileProvider/images/screenshot/1653051529370-2052096409.jpgमुंबई : भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) कायम आपल्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत येत असतात. मात्र सध्या ते त्यांच्या वक्तव्यामुळे नाही तर ट्विटरवर शेअर केलेल्या स्वतःच्या फोटोमुळे (Photo) चर्चेत आले आहेत. त्यांनी अतरंगी कपडे (Unique Cloths) घातलेले फोटो ट्विटरवर शेअर केला आणि त्याच्यावर कमेंटचा पाऊस पडू लागला आहे.