Viral Video: फोटोशूटमध्ये नवरा-नवरीचा संयम सुटला; केलं असं कृत्य की फोटोग्राफर...!

in #new2 years ago

Viral Video: लग्न म्हणजे नवरा नवरीच्या आयुष्यातील खास दिवस. लग्न म्हटले की फोटोशूट अलेच. नवरा नवरीने केलेला नट्टापट्टा हा फोटोंसाठीच तर असतो. लग्नात फोटो काढणे यातही वेगळे मज्जा असते. फोटोग्राफरने सांगितलेल्या पोजेस देत नवरा नवरी लाजत का होईना फोटो काढत असतात. मात्र एका लग्नात एक भन्नाट प्रकार घडला आहे. या घटनेचा मजेशीर व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भर लग्नमंडपात नवरा-नवरीचे कृत्य पाहून फोटोग्राफरबरोबर जे घडल ते पाहून उपस्थित सर्वांना हसू कोसळले.
558543-viral-video.jpg