MSRTC Recruitment: एसटी महामंडळामध्ये विविध पदांच्या भरपूर जागा

in #new2 years ago

MSRTC Recruitment: एसटी महामंडळामध्ये विविध पदांच्या भरपूर जागा. एस टी महामंडळामध्ये नौकरी करण्याची सुवर्णसंधी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (प्रचलित नाव : एस.टी.) ही महाराष्ट्र राज्यात रस्त्यांवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी स्थापन झालेली राज्य सरकारची कंपनी आहे. तिच्या सेवा आणि वाहने एसटी या लघुरूपानेच महाराष्ट्रीय जनतेत प्रचलित आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ [Maharashtra State Road Transport Corporation Dhule] धुळे येथे शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) पदांच्या 110 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तसेच नागपूर येथे शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) पदांच्या 37 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
![image.png](UPLOAD FAILED)
image-1676262485044.webp